
Nagesh Jadhav Sir | Dnyaneshwar Pimpaldhawkar talks about Nagesh Jadhav Sir
बंदुकीच्या धाकावर हंटर च्या जोरावर बदल घडवणारे मी अनेक माणसं बघितली बंदूक जवळ असून सुद्धा बंदुकीच्या दाखा शिवाय आणि हंटर च्या जोरा शिवाय आपल्या अधिकाराचा,कोशल्याचा, धोरणात्मक निर्णयाने नवनवीन संकल्पना घेऊन जाईल त्या पोलीस स्टेशनमध्ये तेथील काया पालट, परिवर्तन घडवून आनणारे…वाघ…मी…
