Category Achivements

Celebrating Success: Tribal Students Shine in District-Level Sports Competitions

महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोराडपाडा येथील 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने तालुका कबड्डी स्पर्धेत आदर्श विद्यामंदिर, बदलापूर शाळेसोबत अंतिम सामन्यात विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाने शाळेचे नाव उज्ज्वल केले असून, खेळाडूंच्या मेहनतीचे आणि…